Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

Reality of Death

  We are not afraid of Death. We never were. We are afraid of its uncertainty. We know that it’s gonna come one day. But still, it’s uncertain which day is that one day. Every breath we take takes us one step closer to death. But still, we don’t stop breathing. Ah! Don’t you dare call it optimism! Even a pessimist lives the same way. It’s called Life. It’s living. Doesn’t matter how you live. You breathe, you live. You live, you breathe. You stop breathing, you stop living. You stop living, you hardly can breathe.  “I can’t live without you” is total bullshit! Trust me. Everybody lives on his own. No life stops in the absence of others. The absence of others’ lives just makes us suffer, with different levels. It’s not ‘not-living’ or ‘death’ for sure.  It’s not the fear of ‘to be dead’. It’s the fear of leaving the living. And this living includes… so much of it. Living with and for your loved ones, your dreams, your desires, your aims, your games, your name, your fame, your happ

गाणं

  मा णसाचं आयुष्य गाण्यासारखं असलं पाहिजे . ते गाणं कुणीतरी लिहितं , त्याला दुसरं कुणीतरी compose करतं , गातं कुणीतरी तिसरंच . तसंच माणसाचं पण असतं ना ! म्हणजे आई - वडील दोघे मिळून जन्माला घालतात . मग त्याच्यावर वेगवेगळे लोक संस्कार करतात - आजी - आजोबा , नातेवाईक , समाज , परिस्थिती आणि त्याचं स्वतःचं मन . तसं गाण्याचं पण असतं ना . ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला समजतं . एकच गाणं आपण एका परिस्थितीत ऐकलं तर दुस ‍‍ ऱ्या वेळी त्याचा तोच mood असेल असं नाही . आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ लागायला लागतात त्यावेळी . जुनी गाणी ... बरं जुनी जाऊ देत . आताची , आपल्या काळातली गाणी आपण ऐकतो . आज release झालं , आज ऐकलं . उद्या ऐकलं . परवा ऐकलं . महिना - दोन महिने ऐकतोय आपण . त्यानंतर दोन - तीन वर्षांनी ते पुन्हा ऐकायचं . त्या गाण्याचे संदर्भ बदललेले असतात . म्हणजे आपल्या लक्षात असतं साधारणपणे एखादं गाणं ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं किंवा त्याचे भाव आपल्याला कशा पद्धतीनं समजतात . दोन - तीन