Skip to main content

Posts

Showing posts from 2019

बाकी काही नाही

उ ठायला उशीर दुखरं अंग सोफ्यावर लोळणा‍र्‍या उश्या बाकी काही नाही अ र्धवट झोप पावाचे दोन तुकडे चुलीवरची पिठलं-भाकरी बाकी काही नाही च ढायला लागलेला सूर्य पळायला लागलेली वेळ खुर्चीवर उताणं पडलेलं पुस्तक बाकी काही नाही धू ळ , धूर , फाटणारे कानांचे पडदे माणसांची , गाड्यांची कचकच फुटबॉल खेळणारी , सायकलवाली पोरं बाकी काही नाही ते च चेहरे , तोच आवार तोच लॅपटॉप , तेच विचार ड्रॉवरमध्ये पडलेलं पिक्चरचं तिकीट बाकी काही नाही कॉ फीचे कप , कॅन्टीनचं जेवण त्याच गप्पा , तेच विनोद अचानक भरून आलेलं आभाळ बाकी काही नाही का म-तासाची झटापट ओव्हरटाईम , बॉसची कटकट पावसाच्या झडीत गाडी भजीची बाकी काही नाही प गाराची बेरीज खर्चाची वजाबाकी हप्त्याच्या गुणाकारासोबत कर्जाचा भागाकार बाकी काही नाही तु डुंब रस्ते , वाहतुकीची कोंडी दुस‍र्‍याच्या छत्रीचं गळणारं पाणी केसांतून टिपटिपणारे थेंब , चिंब मन बाकी काही नाही पु न्हा किल्ली नि तेच दार घरातल्या कपड्यांवर आळस स्वार वाहून गेलेला शीण बाकी काही नाही डो क्याची मंडई किटलेले कान

कुछ राज़ हमारे दिल में हैं

कु छ राज़ तुम्हारे दिल में हैं कुछ राज़ हमारे दिल में हैं हर एक राज़ हसीं तो नहीं फिर भी जी रहे महफिल में है कु छ खिले फूल हैं हाथों में कुछ टूटे कश्तियों के टुक ड़े तमन्ना खूबसूरती की थी कुछ अदा कातिल में है ख्वा हिशों की सरजमीं पर शमा जली अरमानों की खुशियों को चख लिया है हमने कुछ मज़ा मुश्किल में है ब दल गयी कुछ करवटें जाग उठी कुछ सिलवटें जन्नत को छू लिया हाथों ने पैर अभी दलदल में हैं कु छ शमाएँ बुझ गयी कुछ चिताएँ बुझ गयी उठ रहे हैं और तुफाँ उम्मीद अभी साहिल में है -कायांप्रि